मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 8 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 26 November 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

निंबुत ग्रामपंचायत येथे संविधान दिन साजरा.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 26, 2023 1 मिनिट वाचन 8,513 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो त्याच अनुषंगाने आज निंबूत ग्रामपंचायत येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत निंबूतचे उपसरपंच अमरजीत चंद्रशेखर काकडे.
सदस्य. प्रमोद बाबासो बनसोडे
नंदकुमार छबनराव काकडे.


क्लार्क भाऊसो कोळेकर. आधी सदस्य ग्रामस्थ कर्मचारी वृंद ग्रामसेवक काळभोर आदी उपस्थित होते.
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून.
संविधान उद्देशिकेचे वाचन करीत संविधान दिन साजरा करण्यात आला.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख