मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 8 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 21 December 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे “चेअरमन पदी” श्रीविक्रम आनंदराव भोसले* तर *”व्हा. चेअरमनपदी” सौ.सोनाली दादासो जायपत्रे*

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
December 21, 2023 1 मिनिट वाचन 8,515 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार सॊ।. यांचे सूचनेनुसार आज गुरुवार दि. 21/12/2023 रोजी बारामती तालुका सह.खरेदी विक्री संघाचे चेअरमनपदी श्री.विक्रम आनंदराव भोसले रा.वाणेवाडी तर व्हा.चेअरमनपदी सौ.सोनाली दादासो जायपत्रे रा.मुढाळे यांची नावे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री संभाजी होळकर यांनी जाहीर केली…*
तसेच ही *निवडणूक बिनविरोध झालेचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.मिलिंद टांगसाळे सॊ।*यांनी जाहीर केले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख