मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 8 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 21 January 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! लाटे येथील मुस्लिम दफनभूमी चा प्रश्न मार्गी लावा अन्यथा २६ जानेवारी रोजी करणार आमरण उपोषण .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
January 21, 2024 1 मिनिट वाचन 8,515 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी –

बारामती तालुक्यातील लाटे येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमी चा प्रश्न मार्गी लावा अन्यथा, बारामती येथील प्रांत कार्यालय येथे सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

सदर मुस्लिम समाजाच्या दफनभूमी ची जागा ही राखीव असून ,त्या जागेवर अतिक्रमण केले असून, सदर चे अतिक्रमण काढून त्या जागेवर संरक्षन भिंत बांधावी अशी लाटे येथील मुस्लिम समाजाची मागणी आहे .

ही मागणी गेली अनेक वर्ष प्रलंबित असून, हि मागणी संबंधित प्रशासनाने पूर्ण करावी अशी लाटे येथील मुस्लिम समाजाने विनंती केली आहे .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख