• Home
  • क्राईम
  • शहरात कारवाईची अफवा पसरवणाऱ्या १२०० जणांवर गुन्हा
Image

शहरात कारवाईची अफवा पसरवणाऱ्या १२०० जणांवर गुन्हा

प्रतिनिधी

कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्ग्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध १२०० जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छोटा शेख सल्ला दर्ग्यावर कारवाई करून तो पाडण्यात येणार असल्याची अफवा शुक्रवारी रात्री पसरविण्यात आली. त्यानंतर चार ते पाच हजार जण या परिसरात जमले. समाजमाध्यमातून अफवा पसरल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्यामुळे या भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. समाजमाध्यमातून अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध एक हजार ते १२०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, मध्यभागातील कसबा पेठेत तणाव निर्माण झाल्यानंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख मंदिरे, तसेच प्रार्थनास्थळांच्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026