• Home
  • माझा जिल्हा
  • वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदसंचलन.
Image

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदसंचलन.

 प्रतिनिधी.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुशंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे वतीने आज दि.11/03/2024 रोजी 16:00 ते 17:45 वा दरम्यान पथसंचलन घेण्यात आले असून, सदर पथसंचालन कोऱ्हाळे खु!!, मुढाळे, सायंबाचिवाडी, यां गावात पथसंचलन /रूट मार्च करण्यात आला, आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगाने गावात शांतता प्रस्तापित राहावी या उद्देशाने पथसंचलन /रूट मार्च काढण्यात आले.
पथसंचलन /रूट मार्च साठी पोलीस स्टेशन कडील सहा पोलीस निरीक्षक सचिन काळे, पो.स.ई, पांडुरंग कन्हेरे, समाधान लवटे, 14 पोलीस अंमलदार, 5 होमगार्ड, CISF चे 2 अधिकारी व 38 अंमलदार तसेच 3 वाहणे असे रूट मार्च (पथ संचलन) मध्ये सहभागी होते.

Releated Posts

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026

उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असतानाच लग्नसराईचा हंगाम मात्र जोरात सुरू आहे…

प्रतिनिधी (लेखन- सोपान कुचेकर) गावोगावी मंगल कार्यालये, बँड-बाजा, वाजंत्री आणि पाहुण्यांची लगबग पाहायला मिळत आहे… पहाटेपासून सुरू होणारी…

ByBymnewsmarathi May 13, 2026

हृदयसम्राट बाबा हरदेव सिंह यांना अर्पित ‘समर्पण दिवस’

प्रतिनिधी             मानवतेच्या कल्याणासाठी एखाद्या महान आत्म्याचे संपूर्ण जीवन समर्पित झाले की, त्या…

ByBymnewsmarathi May 12, 2026