मुख्य मजकुरावर जा
Friday, 21 August 2026

निंबुत ग्रामपंचायतच्या वतीने महामानवास अभिवादन करण्यात आले.

संपादक मधुकर बनसोडे. ग्रामपंचायत निंबुत येथे आज सकाळी दहा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास आदरांजली वाहून महामानवांच्या विचारांची देवाण-घेवाण करण्यात…

mnewsmarathi वार्ताहर
December 6, 2022 1 मिनिट वाचन 5005 वाचन

संपादक मधुकर बनसोडे.

ग्रामपंचायत निंबुत येथे आज सकाळी दहा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास आदरांजली वाहून महामानवांच्या विचारांची देवाण-घेवाण करण्यात आली.

यावेळी निंबुत ग्रामपंचायत सरपंच निर्मला काळे, उपसरपंच अमर काकडे, सदस्य, विद्याताई काकडे, कुमोदिनी काकडे, प्रमोद बनसोडे, नंदकुमार काकडे, ग्रामपंचायत नींबूतचे ग्रामसेवक गावडे भाऊसाहेब, क्लार्क भाऊसाहेब कोळेकर, राजेंद्र काकडे, नाना धुमाळ, प्रसाद सोनवणे करंजे पूल पोलीस स्टेशन यांच्याकडून महादेव साळुंखे साहेब यांनी देखील यावेळी आपली हजेरी लावली होती तसेच मिलिंद तरुण मंडळाचे कार्यकर्ते व, अन्य मान्यवर उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी दर्जेदार पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा