• Home
  • माझा जिल्हा
  • मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा सहसचिव पदी अमोल सोमनाथ भांडवलकर व कमिटी सदस्य पदी प्रताप सुदाम बामने .
Image

मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा सहसचिव पदी अमोल सोमनाथ भांडवलकर व कमिटी सदस्य पदी प्रताप सुदाम बामने .

प्रतिनिधी- फिरोज भालदार

मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा सहसचिव पदी अमोल सोमनाथ भांडवलकर व कमिटी सदस्य पदी प्रताप सुदाम बामने यांची या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली अमोल भांडवलकर आणी प्रताप बामने यांचा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने पाहुन श्री. डॉ .भगवान भाई दाठीया यांच्या सूचनेनुसार श्री. जीएम भगत जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व पुणे जिल्हा युवा अध्यक्ष नागेश जाधव आणी पुणे जिल्हा सचिव सोमेश हेंगडे यांच्या शिफारशीवरून अमोल भांडवलकर व प्रताप बामणे यांची पुणे जिल्हा सहसचिव / कमिटी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल विविध क्षेत्रातून अमोल भांडवलकर व प्रताप बामणे यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल आपणावर टाकलेला विश्वास मी सार्थक करू असे अमोल भांडवलकर आणी प्रताप बामने यांनी सांगितले .

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026