मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 15 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

बारामती मध्ये पाच जानेवारीला होणार भव्य ओबीसी मेळावा. रोहित बनकर

mnewsmarathi 18 Dec 2022 1 मिनिट वाचन 8,915 वाचन

प्रतिनिधी.

बारामती येथे काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली यावेळी पाच जानेवारी 2023 रोजी भव्य ओबीसी मेळावा घेण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्युरिटी नंदकुमार कुंभार तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर, आकाश मोरे, महाराष्ट्र सचिव बारामती शहर अध्यक्ष अशोक इंगोले, बारामती तालुकाध्यक्ष राजाभाऊ निंबाळकर, पुणे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ बरकडे, ओबीसी विभाग सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ रुपनवर ओबीसी विभाग धनंजय कुलकर्णी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष स्वयंरोजगार एडवोकेट इन्कलाब वकील डॉक्टर विजय भिसे माझ्या अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती सुरज भोसले पुणे जिल्हा युवक सुहास पाटील इस्लामपूर शहराध्यक्ष अल्पसंख्या अध्यक्ष इस्लामपूर शहर बाळासाहेब देवकाते तसेच हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील. हा अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रोहित बनकर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग यांनी दिली मेळावा बारामती मध्ये होणार असून या मेळाव्याची रूपरेषा काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे रोहित बनकर यांच्या माध्यमातून ठरवण्यात आलेली आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi