मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 25 August 2026

// व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर ओपन ग्राफचे डिस्क्रिप्शन (og:description) काढून टाकणारा कोड function mnm_remove_og_description( $presentation ) { if ( isset( $presentation->open_graph_description ) ) { $presentation->open_graph_description = ''; } return $presentation; } add_filter( 'wpseo_frontend_presentation', 'mnm_remove_og_description' );

बारामती ! होळ ढगाईदेवी दर्शनासाठी आलेला व्यक्ती निरानदीपत्रात बुडाला.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
February 12, 2023 1 मिनिट वाचन 8,505 वाचन

वडगाव निं. प्रतीनिधी – फिरोज भालदार
पुणे येथील व्यक्ती बारामती तालुक्यातील होळ येथे ढगाई देवीच्या दर्शनासाठी आले होते.


ती व्यक्ती ढगाई देवीचे बाहेरील देवीचे दर्शन घेतल्यानंतर होळनदीत असलेल्या ढगाई देवीच्या दर्शनासाठी जात असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते नीरा नदीपात्रात बुडाले. तरी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन शोध कार्य सुरू आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख