• Home
  • क्राईम
  • बारामती शहर पोलिसांच्या छाप्यात कारसह गुटखा जप्त
Image

बारामती शहर पोलिसांच्या छाप्यात कारसह गुटखा जप्त

प्रतिनिधी

बारामती शहर पोलिसांना माहिती मिळाली की कदम चौक या ठिकाणी एका सिल्वर रंगाच्या कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा आहे सदर माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांच्या तपास पथकाने त्या ठिकाणी छापा मारला असता सिल्वर रंगाच्या इंडिका कार MH 12EN 9159 उभी असल्याचे दिसून आले तिची तपासणी केली असता त्या ठिकाणी पांढऱ्या पोटामध्ये विमल V1 आर एम डी गुलाम व इतर गुटखा ब्रँडच्या गुटखा पुड्या मिळाल्या त्यानंतर त्या ठिकाणी लगेच गुरुकृपा किराणा स्टोअर्स दुकान चेक केले असता त्या दुकानात सुद्धा गुटक्याचे माल मिळाला त्याचबरोबर टॅंगो दारू96 कॉटर

सदर ठिकाणी मिळाला पोलिसांनी विमल गुलाम आर एम डी V1 तसेच सुगंधी तंबाखू किंमत 27 हजार 322रुपये टॅंगोच्या 92 क्वार्टर किंमत सहा हजार सातशे वीस रुपये व गुटखा विक्रीतून आलेले रोख 900260 रुपये एक लाख 24 हजार रुपये किमतीचा गुटखा दारू व रोख व तीन लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली सदरचा गुटखा आणणारे व विक्री करणारे शंकर उर्फ अक्षय राजू धोत्रे राहणार पतंग शहा नगर, नागे संतोष दावड राहणार पतंग शाह नगर यांना अटक करण्यात आली

सदर ठिकाणावरून आतिश राजू धोत्रे हा फरारी झाला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके पोलीस हवालदार कल्याण खांडेकर पोलीस हवालदार दशरथ कोळेकर पोलीस शिपाई तुषार चव्हाण पोलीस शिपाई अक्षय सिताफळ दशरथ इंगोले पोलीस हवालदार शिंदे यांनी केलेली आहे

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026