• Home
  • क्राईम
  • वर्चस्वासाठी दोन पदाधिकाऱ्यांच्या परस्परविरोधी तक्रारी
Image

वर्चस्वासाठी दोन पदाधिकाऱ्यांच्या परस्परविरोधी तक्रारी

प्रतिनिधी.
बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ सदाशिव बल्लाळ यांनी सचिन अरुण काकडे राहणार सिद्धार्थनगर याच्या विरोधात दिनांक दोन तीन 2023 रोजी सायंकाळी साडेआठ वाजता क्रीडा संकुलच्या समोर त्यांच्यावर दाखल असणारी केस मिटवून देत नाही म्हणून डोक्यात दगड घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप करून गुन्हा दाखल केला आहे


तर सचिन अरुण काकडे यांनी नवनाथ सदाशिव बल्लाळ यांनी दादागिरीने करून त्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आहे अशी फिर्याद दिल्याने दोघांचे परस्परविरोधी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावर योग्य ते प्रतिबंधक कारवाई करत आहोत

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026