• Home
  • इतर
  • माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप (दादु)मांगडे यांचा8 मार्च रोजी उपोषणाचा इशारा.
Image

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप (दादु)मांगडे यांचा8 मार्च रोजी उपोषणाचा इशारा.

संपादक मधुकर बनसोडे

सोमेश्वर.. बारामती तालुक्यातील वाघळवाडी ग्रामपंचायत ने बहुचर्चित जलसंपदा विभाग अतिक्रमण स्मशानभूमी हटवण्याबाबत वाघळवाडी सोमेश्वरनगर ग्रामपंचायत चे ग्रामसेवक व सरपंच व इतर सदस्य यांच्यावर शासन निर्णयानुसार अतिक्रमण केल्याने फौजदारी गुन्हे दाखल होण्याबाबत बारामतीतील प्रांताधिकारी कार्यालयपुढे आमरण उपोषण बुधवार (दि.८ मार्च) करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दादु मांगडे यांनी दिला आहे

जो पर्यंत बेकायदेशीर स्मशानभूमी हटवली जात नाही व संबंधित सरपंच व उपसरपंच व सदस्य ग्रामसेवक यांच्या वर फौजदारी कारवाई होत नाही तोपर्यंत लढा चालू ठेवणार  असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दादु मांगडे यांनी दिली आहे…या उपोषणाला बहुसंख्य ग्रामस्थ व युवकांचा पाठिंबा असल्याची माहिती देखील दादू मांगडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025