मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 30 March 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

सामाजिक बांधिलकी जपत साई सेवा मल्टीस्पेशलिटी आय सी यु हॉस्पिटल ने केले मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
March 30, 2023 1 मिनिट वाचन 8,512 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

संपादक मधुकर बनसोडे.
वाघळवाडी येथील साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयू यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी, पत्रकार, वकील, मु.सा.काकडे महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विविध क्षेत्रात काम करत असणाऱ्या मान्यवरांसाठी एक एप्रिल रोजी सकाळी नऊ ते तीन या वेळामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती. डॉक्टर विद्यानंद भिलारे, डॉक्टर राहुल शिंगटे यांनी दिली. अगदी कमी कालावधीमध्ये माणुसकी धर्म जपत सुरू केलेले हॉस्पिटल आज नावारूपाला आल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. पोलीस,पत्रकार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वकील, हे नेहमीच दुसऱ्याच्या न्यायासाठी झटत असतात अशा लोकांची सेवा करणे म्हणजे ईश्वर सेवा याच अनुषंगाने हे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आली.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख