मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 02 April 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

शिरवळ मधील रोहिणी साळुंखे यांनी हाताने बनवलेल्या दागिन्यांचे सिने क्षेत्रातील दिग्गजांनी केले कौतुक.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
April 2, 2023 1 मिनिट वाचन 8,514 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

शिरवळ मधील पोलीसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान आलेल्या माधुरी पवार ,श्रेया बुगडे, भाऊ कदम यांना रोहिणी साळुंखे यांनी हाताने बनवलेले दागिने भेट केले. त्यावेळी या सर्वांनी दागिने बनवून भेट दिल्याबद्दल रोहिणी साळुंखे यांचे खूप कौतुक केले.

माधुरी पवार यांनी कार्यक्रमा दरम्यान नाकात घातलेली अप्सरा नावाची विशेष नथ. या नथीचे खूप कौतुक झाले. ही नथ प्रमुख आकर्षण ठरली.

श्रेया बुगडे याना दिलेला हार हा खास वेगळ्या प्रकारे तयार केला होता. तसेच नथ देखील त्यांना खूप आवडली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांना अशाच प्रकारचे अनोखे दागिने घालायला आवडतात, जे वेगळ्या पद्धतीने तयार केलेले असतात.


भाऊ कदम यांच्या पत्नीसाठी दिलेल्या नथ भाऊ कदम यांना खूप आवडल्या. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी माझ्या पत्नीसाठी असे गिफ्ट प्रथमच घेऊन जात आहे. त्यामुळे त्या खूप खुश होतील.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख