मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 8 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 24 November 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

मावळा जवान संघटना संचलित शिव दुर्ग संवर्धन समिती,स्वराज्य प्रतिष्ठान इतिहासाचे जतन आणि गडकिल्ले संवर्धन, महाराष्ट्र भव्य गड-किल्ले बांधणी स्पर्धा 2023 वर्ष 6 वे.*

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 24, 2023 1 मिनिट वाचन 8,513 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

या मोहिमेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होऊन शूरवीर मावळ्यांचा इतिहास पुढील येणार्‍या पिढीने जपावा,म्हणून सदर गड-किल्ले बांधणी मोहिम मध्ये सहभागी आणि योगदान देणाऱ्या आताच्या पिढीतील मावळ्यांचे कार्याबद्दल बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील महेश काटे आणि धणे वस्ती येथील उपक्रमातील सर्वानी उत्कृष्ट असा जंजिरा किल्ला बनविला तसेच हनुमान नगर माळेगाव येथील संकेत प्रकाश सातव,सातव वस्ती जय शेंडगे, अविष्कार जाधव, श्रेयस जाधव,तेजस जराड, त्यांचा सन्मान श्री प्रदीप ढुके संस्थापक,अध्यक्ष स्वराज प्रतिष्ठान, अध्यक्ष मावळा जवान संघटना बारामती,शिवदुर्ग संवर्धन समिती,दत्ता हरिहर,रमेश मरळ(देशमुख),अर्चनाताई सातव शहर अध्यक्षा अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती,शिवाजी घाडगे,प्रकाश सातव हे उपस्थितीत होते. मुलांनी गड किल्ले बांधले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आणि अशाच पद्धतीने महान थोर पुरुषाचे विचार आचरणात आणून पुढील पिढीला आदर्श निर्माण करून इतिहासिक विचार जपले पाहिजे असे मोलाचे विचार मांडून मार्गदर्शन श्री प्रदीप ढुके यांनी केले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख