मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 26 January 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
January 26, 2024 1 मिनिट वाचन 8,514 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर ( ता.बारामती ) येथे रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला . प्रजासत्ताक दिनानिमित्त यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संपत निकम ( इंडियनआर्मी ऑफिसर) , अशोक साळवे (इंडियन आर्मी ऑफिसर ) ,रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा कांचन काटे मॅडम , उपाध्यक्ष माधव काटे सर , संचालक रामदास काटे सर , सीता ताई काटे उपस्थित होते .

प्रजाकसत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीते , भाषण , परेड , कराटे चे साहसी प्रात्यक्षिके असे विविध कार्यक्रम रायझिंग स्टार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केले . या कार्यक्रमांसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा मस्कर मॅडम त्याचबरोबर शिक्षक दिपाली नलवडे, कांचन साळवे ,दिपाली चव्हाण , शिवाजी साळुंखे यांनी महत्वाची कामगिरी बजावली .

कार्यक्रमा चे सूत्रसंचालन पूजा गाढवे यांनी केले तर आभार अध्यक्षा कांचन काटे यांनी मानले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख