जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबुत येथे उद्या होणार वार्षिक स्नेहसंमेलन.
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी.
उद्या शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबुत यांचे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम प्राथमिक शाळा निंबूत येथे संपन्न होणार असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीकडून देण्यात आली.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी यास्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या बालचमुनचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी नींबूत व परिसरातील सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नंदकुमार काकडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
