• Home
  • इतर
  • अनिता काळे पाटील यांची हदगाव तालुका अध्यक्ष पदी निवड
Image

अनिता काळे पाटील यांची हदगाव तालुका अध्यक्ष पदी निवड

प्रतिनिधी

मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली रजि, भारत सरकार, या सामाजिक संस्थेच्या हदगाव तालुका अध्यक्ष पदी सौ, अनिता रामदास काळे यांची निवड करण्यात आली, समितीचे संस्थापक अध्यक्ष विजयजी कुराडे सर यांच्या सुचनेनुसार व महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी श्री शिंदे बी, व्ही, यांच्या शिफारशी नुसार सौ, अनिता रामदास काळे पाटील यांची हदगाव तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली,अनिता काळे यांचे समाजिक कार्यात मोलाचे योगदान आहे,गावाच्या विकासासाठी व महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्या सतत प्रयत्न करीत असतात, मानव विकास संरक्षण समितीच्या माध्यमातून हदगाव तालुक्यात समितीच्या कामाचा विस्तार करुन महिलांना सक्षम करण्यासाठी त्या प्रयत्नशील असणार आहेचाळीस महिलांना सोबत घेऊन मानव विकास संरक्षण समितीच्या माध्यमातून महिला रोजगार मेळावा घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहे, त्यांच्या ह्या कामाची दखल घेऊन समितीचे संस्थापक अध्यक्ष विजयजी कुराडे सर यांनी त्यांची हदगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे, एच आर,डिपार्टमेंट प्रविण गायकवाड, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष, इंदुताई यादव, महाराष्ट्र महिला जनसंपर्क अधिकारी डॉ शुभांगी रत्नपारखी,राज्य सचिव रविदास बाविस्कर, कोकण विभागीय अध्यक्ष रविंद्र गव्हाळे, मिरा भाईंदर महिला अध्यक्ष रजनी बेळनेकर, तसेच तेजस्विनी डोहाळे, शितल पाटील, ऋतुजा बांगर, आशा शर्मा, उज्वलाताई गांगुर्डे, या सर्व पदाधिकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले व आभार मानले,

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025