इतर
नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी* *तीन सदस्यीय समिती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* *समिती तीन महिन्यात अहवाल देणार*
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा…
