सीजीएसटी नवी मुंबईने बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट केले उघड
प्रतिनिधी मेसर्स स्टोरेज माइल्स (GSTIN: 27BCQPG7380A1ZJ) आणि मेसर्स कॅटबस (GSTIN: 27AZIPP2044A1ZP) यांच्या व्यावसायिक गतिविधी हाताळण्यासाठी जबाबदार असलेल्या एका प्रमुख व्यक्तीला सीजीएसटी( केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालय ) नवी मुंबईने 17 नोव्हेंबर 2022 रोजी अटक केली. बोगस/बनावट संस्थांकडून प्राप्त 20.96 कोटी रुपयांचे ( 10.48 कोटी रुपयांचा लाभ आणि 10.48 कोटी रुपये मंजूर) बनावट इनपुट टॅक्स […]
वर्ष 2022-23 साठी राष्ट्रीय साधन अधिक गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेतून (NMCMSS) नवीन शिष्यवृत्ती किंवा नूतनीकरणासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीत 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढ
प्रतिनिधी राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी (NMMSS) 2022-23 या वर्षासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती, ‘नॅशनल मीन्स कम मेरिट’ शिष्यवृत्ती योजना एनएमएमएसएस ही आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांची आठव्या इयत्तेनंतर होणारी गळती रोखण्याच्या आणि शिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातही त्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रोत्साहन […]
वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर
प्रतिनिधी फिरोज भालदार बारामती- वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत व साई सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय सी यू यांच्या मार्फत संयुक्त विद्यमाने माजी केंद्रीय राज्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त अवचित्य साधून व साई सेवा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड आय सी यू यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वडगाव निंबाळकर येथे ग्रामपंचायत समोर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे […]
“मोक्का, खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी सारख्या २२ गंभीर गुन्हयातील कुख्यात आरोपी लखन भोसले हा जेरबंद पुणे ग्रामीण पोलीसांची धडाकेबाज कामगिरी”
प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पो. हवा. अभिजीत एकशिंगे व स्वप्निल अहिवळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मोक्का, खुन, दरोडा, जबरी चोरी सारख्या २२ गंभीर गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी नामे लखन ऊर्फ महेश पोपट भोसले, रा. वडगाव जयराम स्वामी, तां. खटाव, जिल्हा-सातारा हा मोजे घाडगेवाडी, ता. बारामती येथे आला आहे अशी माहिती […]
सोमेश्वर परिसरातील शाळा सुटताना च्या वेळेत ज्यादा एसटी बस सोडाव्यात. विद्यार्थ्यांची मागणी.
संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर परिसरामध्ये कॉलेज,इंजिनिअरिंग कॉलेज,माध्यमिक शाळा,आहेत संध्याकाळी चार ते पाच या वेळात शाळा कॉलेज सुटल्यामुळे सोमेश्वर येथील बस स्थानकावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे वेळेत बस न आल्यामुळे येणाऱ्या एखाद्या एसटी बस मध्ये सर्व विद्यार्थी बसू शकत नाहीत त्यामुळे किमान निरा ते वडगाव,कोराळे पर्यंत ज्यादा बस शाळा कॉलेज महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत […]
गाई म्हशींचे दूध वाढवण्यासाठी बेकायदा ऑक्सिटोसीन वापरणाऱ्यांवरती गुन्हा दाखल
पुणे पिंपरीतील गोटा मालक गाई म्हशींचे दूध वाढवण्यासाठी ऑक्सीटोसिन औषधाचा वापर करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला तपसत मिळाली होती त्या अनुषंगान ऑक्सीटोसिन औषधाचा वापर करणाऱ्या गोटा मालकांच्या विरोधा पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे पुणे पिंपरीतील सहा गोठा मालकांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे विठ्ठल भिवाजी झांजर्डे,सागर कैलास सस्ते, […]
कसबा फलटण चौकात धुडगूस घालणाऱ्या गँग चां म्होरक्या अटक
प्रतिनिधी सोपान कुचेकर दिनांक 11 नोव्हेंबर रोजी भर दुपारी पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आदेश संजय कुचेकर व त्याचे साथीदार साहिल सिकिलगर ऋषिकेश चंदनशिवे तेजस बच्छाव यश जाधव यांनी फलटण चौकातील हॉटेल दुर्वाज यामध्ये जाऊन हॉटेल चालकावर व कामगार यांचे दहशत बसवण्यासाठी व त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी हॉटेलमध्ये तोडफोड केली व हॉटेल चालकाच्या डोक्यात धारदार तलवारीने […]
21/11/2022 रोजीभारतीय युवा पँथर संघटना बारामती नगर परिषदेसमोर करणार बेमुदत धरणे आंदोलन.
बारामती : दिनांक १५/११/२०२२ बारामती शहरातील भारतरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी हायड्रॉलिक शिडी बसविण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय युवा पँथर संघटनेचे बारामती शहर अध्यक्ष निखिल भाई खरात यांनी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भीम अनुयायी आभिवादन करण्यासाठी आल्यानंतर पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिडीची गरज आहे.तसेच स्मारकाची स्वच्छता करताना देखील शिडी/ […]
दूरसंचार, प्रसारण आणि सायबर क्षेत्रातील तंटा निवारण यंत्रणा- समस्या, दृष्टीकोन आणि पुढील मार्ग” या विषयावर 19 नोव्हेंबर 2022 रोजी पुण्यामध्ये परिसंवादाचे आयोजन
प्रतिनिधी दूरसंचार क्षेत्रातील परवाना प्रदाते , परवाना धारक आणि ग्राहक गटांमधील विवादांचे निराकरण करण्यासाठी, केंद्र सरकारने वर्ष 2000 मध्ये अधिसूचनेद्वारे ट्राय (TRAI) कायदा 1997 (सुधारित) च्या कलम 14 अंतर्गत दूरसंचार विवाद निपटारा आणि अपील न्यायाधिकरण (टीडीएसएटी) स्थापन केले आहे. वर्ष 2004 मध्ये टीडीएसएटीच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार करून त्यामध्ये प्रसारण विषयक बाबींचा समावेश करण्यात आला. वित्त […]
आमराई मध्ये दारू गाळणाऱ्या वर कारवाई
संपादक मधुकर बनसोडे बारामती शहरातील मध्यवर्ती भाग चंद्रमणी नगर अमराई या ठिकाणी अवैध हद्दपट्टी दारू तयार केली जाते असे वारंवार लोकांचे फोन पोलीस स्टेशनला येत होते. त्या अनुषंगाने आज पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे कुलदीप संकपाळ दशरथ कोळेकर दशरथ इंगोले तुषार चव्हाण शाहू राणे सागर जामदार यांना सदर ठिकाणी पाच […]
