श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत येथे विद्यालयाचा वर्धापन दिन व आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
प्रतिनिधी. दि.२१ जून विद्यालयाचा वर्धापन दिन.निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान निंबुत चे अध्यक्ष, मा.श्री. सतीशभैय्या काकडे दे. यांनी निंबुत पंचक्रोशीतील गरीब व होतकरू विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला पडू नये यासाठी २१ जून १९९९ रोजी श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत ची स्थापना केली व खऱ्या अर्थाने निंबुत परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका […]
Continue Reading