मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 8 September 2026

श्रेणी

इतर

इतर

बारामती ! लाटे येथील मुस्लिम दफनभूमी चा प्रश्न मार्गी लावा अन्यथा २६ जानेवारी रोजी करणार आमरण उपोषण .

प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील लाटे येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमी चा प्रश्न मार्गी लावा अन्यथा, बारामती येथील प्रांत कार्यालय…

mnewsmarathi 3 years
इतर

बारामती ! वडगाव निंबाळकर बस स्थानकामध्ये शौचालयअभावी प्रवाशांची गैरसोय ; उघड्यावरील घाणीमुळे परिसरात दुर्गंधी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर बस स्थानकात शौचालयाची सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे .…

mnewsmarathi 3 years
इतर

बारामती ! वडगाव निंबाळकर बस स्थानकामध्ये शौचालयअभावी प्रवाशांची गैरसोय ; उघड्यावरील घाणीमुळे परिसरात दुर्गंधी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर बस स्थानकात शौचालयाची सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे .…

mnewsmarathi 3 years
इतर

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी अख्खी नाव तलावात बुडाली, 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू; टाहो आणि काळीज चिरणारा आक्रोश!

प्रतिनिधी गुजरातच्या बडोदा जिल्ह्यात खूप मोठी दुर्घटना घडली आहे. बडोदा जिल्ह्यातील हरणी तलावात 25 विद्यार्थी त्यांच्या दोन शिक्षकांसह…

mnewsmarathi 3 years
इतर

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री शहाजी विद्यालयाचे यश.

प्रतिनिधी. बारामती(सुपे):पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे या संस्थेच्या वतीने गेल्या 10 वर्षांपासून जिल्ह्यास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.यावर्षी…

mnewsmarathi 3 years
इतर

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा १२३ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न*

प्रतिनिधी. पुणे दि.१७- गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाचे उद्दीष्ट केवळ रोजगार निर्मिती एवढे मर्यादीत नसून एक जीवंत, समाज संलग्न, सहयोगी…

mnewsmarathi 3 years
इतर

मु.सा काकडे महाविद्यालयात राज्य क्रीडादिन उत्साहात साजरा.*

 मु.सा काकडे महाविद्यालयात राज्य सरकार व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन यांच्या विद्यमाने ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे…

mnewsmarathi 3 years
इतर

*मु.सा काकडे महाविद्यालयात राज्य क्रीडादिन उत्साहात साजरा.* *सोमेश्वरनगर* – *येथील मु.सा काकडे महाविद्यालयात राज्य सरकार व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन यांच्या विद्यमाने ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे ऑलंपिक वीर खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त १५ जानेवारी रोजी राज्यक्रीडा दिनानिमित्त मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक युवराज शिंदे, महाविद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य सुजाता भोईटे मॅडम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर,संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचार्य डॉ.जगन्नाथ साळवे,डॉ. प्रवीण देशमुख, डॉ. जया कदम मॅडम, आयक्यूएसी समन्वयक डॉ. संजू जाधव,उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप,पर्यवेक्षिका प्रा. जयश्री सणस मॅडम उपस्थित होते.* *युवराज शिंदे यांनी मार्गदर्शन करत असताना आपल्या मनोगतात ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या ऑलम्पिक मधील कामगिरीचा जीवनपट उघडून दाखवला व राज्य सरकारने खशाबा जाधव यांचा केलेला गौरव निश्चितच खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल असे मत व्यक्त केले.* *महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालय खेळाडूंच्या पाठीशी कायम खंबीरपणाने उभे असून महाविद्यालयाकडून खेळाडूंना पुरवल्या गेलेल्या सुविधांविषयी आढावा घेतला व भविष्यातही सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले.* *कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे-देशमुख महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे-देशमुख संस्थेचे सचिव सतीश लकडे सर यांनी शुभेच्छा दिल्या.** *कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा . दत्तराज जगताप यांनी केले.कार्यक्रमाचे आभार डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी मांनले.**

 मु.सा काकडे महाविद्यालयात राज्य सरकार व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन यांच्या विद्यमाने ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे…

mnewsmarathi 3 years
इतर

ग्रामीण भागातील ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

प्रतिनिधी जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या इतर मागासवर्गीय पात्र कुटुंबानी मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा…

mnewsmarathi 3 years
इतर

बारामती ! वडगांव निंबाळकर ते कोऱ्हाळे खुर्द रस्त्यावरील कमी उंचीचा पूल अखेर पाडला  .

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ते कोऱ्हाळे खुर्द रस्त्यावर वाहतूक जास्त प्रमाणत असताना तेथील पुलाचे कामाची उंची…

mnewsmarathi 3 years