क्राईम
धक्कादायक! आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाकडून तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
प्रतिनिधी पुण्याच्या आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाने संस्थेतील तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दासोपंत उंडाळकर वय- ५२ याला अटक केली आहे. या घटनेतील तीनही मुले अल्पवयीन आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून मुलांवर आरोपी हा अनैसर्गिक अत्याचार करत होता. अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
गर्लफ्रेंडच्या आईचा गळा दाबून खून, पाषाण परिसरातील घटना
प्रतिनिधी प्रेमाला विरोध केल्याने गर्लफ्रेंडच्या आईचा तरूणाने पट्टयाने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पाषाण- सुस रस्त्यावरील एका सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी तरुणाला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. वर्षा क्षीरसागर (वय ५८, रा. माउंटव्हर्ट अॅल्टसी सोसायटी, पाषाण-सूस रस्ता) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिवांशू दयाराम गुप्ता (वय २३, रा. […]
माळेगाव पोलीसांनी केली चोरीचे गुन्हयातील परप्रांतीय आरोपीस अटक व मुददेमाल हस्तगत
प्रतिनिधी माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मौजे शिरवली ता. बारामती जि.पुणे या गावचे हददीतुन दिनांक- 13/08/2023 रोजी सायंकाळी 07.00 या ते दिनांक 14/08/2023 रोजी सकाळी 08.00 वा चे दरम्यान बारामती ते फलटण रोडचे कडेला उभी असलेली पोकलेन मशीन सीरीअल नं N724423 हिचा अंदाजे 2,00,000/- रू किमतीचा बुम कंट्रोलर हा राजेश मिश्रीलाल साहू वय 21 वर्ष, मुळ […]
लग्नाचे आमिष दाखवून वर्गशिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार; पत्नीनेच केला भांडाफोड
प्रतिनिधी आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला मुलचेरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्वजीत मिस्त्री (३८) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याचा पत्नीनेच या प्रकरणाचा भांडाफोड केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडितेचा वर्गशिक्षक आहे. मागील काही महिन्यांपासून दोघांमध्ये संबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने विद्यार्थिनीसोबत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान, आरोपी […]
बंदुकीच्या धाकावर उद्योगपतीच्या कर्मचाऱ्याला लुटले; दोन तोतया सीबीआय अधिकाऱ्यांवर गुन्हा
प्रतिनिधी केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून तोतयाने चेंबूर येथील अमर महल पुलावर बंदुकीच्या धाक दाखवून रोख रक्कम व कागदपत्रे असलेली बॅग लुटल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात तोतयागिरी करणे, जबरी चोरी व भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांबरोबरच गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे. […]
धुळ्यात लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार जाळ्यात
प्रतिनिधी मोटार अपघात दाखल करुन वाहन सोडण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील आणि हवालदार रवींद्र मोराणीस या दोघांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघात झाल्याने हे वाहन धुळ्यातील देवपूर पोलिसांनी जप्त केले होते. या किरकोळ अपघाताबाबत मोटार अपघात दाखल […]
अपहरण करण्याची धमकी देऊन महिलेचा विनयभंग, मार्केट यार्ड परिसरातील हॉटेल मधील प्रकार
प्रतिनिधी हॉटेलच्या किचनमध्ये शिरून महिलेसोबत अश्लील कृत्य करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मार्केटयार्ड परिसरात घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये घडली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मार्केटयार्ड परिसरात राहणाऱ्या 31 वर्षीय महिलेने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन लक्ष्मण अमृत घाडगे (वय-40) […]
शिगणारटोंगी डोंगरद-यावर सापडला अनोळखी मृतदेह
प्रतिनिधी दि. १४/०१/२०२४ रोजी सकाळी ०९/३० वा. चे सुमारास दौंडज गावाचे पोलीस पाटील दिनेश बबन जाधव वय ४४ वर्षे व्यवसाय शेती (पोलीस पाटील दौंडज) ता. पुरंदर जि. पुणे मो.नं. ९८९०४१०४७५ हे त्यांचे राहते घरी असताना त्यांना त्यांचे गावातील अनिल पोपटराव कदम रा. दौंडज तरसदरा ता. पुरंदर जि. पुणे याचा त्यांचे मोबाईल फोनवर फोन आला व […]
पुरंदर! जवळाअर्जुन येथे बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिने चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.
प्रतिनिधी – जवळाअर्जुन ता. पुरंदर जि.पुणे येथे बंद घराचे कुलूप तोडून एकूण २,४७,१०० रुपये च्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रकम अज्ञात चोरट्याने चोरून न्हेल्याचे समोर येत आहे . मिळालेल्या माहिती खालील प्रमाणे – दि. ११ जानेवारी २०२४ रोजी रात्री १.३० ते ३.५२ वा.चे दरम्यान जवळार्जुन ता. पुरंदर जि. पुणे येथे फिर्यादी जालिंदर मुरलीधर टेकवडे रा. […]
समाजमाध्यमात झालेली ओळख पडली महागात, परिचारिकेला न्यूड क्लिप प्रसारित करण्याची धमकी, खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा
प्रतिनिधी समाजमाध्यमात झालेली ओळख एका परिचारिकेला महागात पडली. तिची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन परिचारिकेला खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ३३ वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला एका खासगी रुग्णालयात परिचारिका आहे. त्या पतीपासून विभक्त झाल्या […]
