बारामती! वडगाव निंबाळकर येथे वंचित बहुजन आघाडी च्या शाखेचे उद्घाटन .

प्रतिनिधी – फिरोज भालदार दि.23 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडी चे वडगाव निंबाळकर येथे शाखा उद्घाटन करण्यात आले . या शाखेचे आयोजन वंचित बहुजन आघाडी चे बारामती तालुका सचिव आर्यन साळवे यांच्या आयोजनाने करण्यात आले . यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार तसेच पुणे जिल्हा संपर्क प्रमुख ॲ.वैभव कांबळे , पुणे जिल्हा […]

Continue Reading

बळीराजासह शासन जनसामान्यांच्या पाठीशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधि   राज्यातील जनतेला मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून बळीराजासह जनसामान्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.   विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वने, […]

Continue Reading

काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर यांचा राजीनामा नामंजूर.

 प्रतिनिधी.            रोहित बनकर यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजिनामा ओबीसी विभाग प्रदेश कार्यालयाकडे पाठवला होता परंतू सदर राजिनामा बाबत ओबीसी विभाग प्रदेश अध्यक्ष श्री.भानुदासजी माळी साहेब यांनी प्रांताध्यक्ष आ. श्री.नानाभाऊ पटोले यांच्याशी चर्चा केली.आपण बारामती सारख्या शहरात उत्तम प्रकारे काँग्रेस पक्षाचे काम करीत आहात त्या कामाची दखल घेऊन प्रांताध्यक्ष आ.श्री.नानाभाऊ पटोले […]

Continue Reading

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, […]

Continue Reading

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

प्रतिनिधी. मुंबई, दि. २ : विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, श्री. हसन मियालाल मुश्रीफ, श्री. धनंजय पंडितराव मुंडे, श्री. धर्मरावबाबा […]

Continue Reading

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

प्रतिनिधी विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.             आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, श्री. हसन मियालाल मुश्रीफ, श्री. धनंजय पंडितराव मुंडे, […]

Continue Reading

अखेर जुबीलंट कंपनीकडून लक्ष्मी नगर येथे फॉगिंग सुरू. मात्र ग्रामपंचायत निंबूच्या पत्रावरती अद्याप कोणताही निर्णय नाहीच?

संपादक मधुकर बनसोडे. जुबिलंट इंग्रेव्हिया या कंपनीच्या खत प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यातच नींबूत नजीक लक्ष्मी नगर येथे मोठ्या प्रमाणात डेंगूचे पेशंट आढळल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने कंपनीकडे फॉगिंग करण्याची मागणी 3/5/23 रोजी पत्राद्वारे केली होती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांच्या म्हणण्यानुसार फॉगिंग कंपनीमार्फत पाच तारखेला केले होते मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून […]

Continue Reading

निंबुत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

संपादक मधुकर बनसोडे. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात निंबूत येते साजरी करण्यात आली. मिलिंद तरुण मंडळ च्या सर्व सदस्य पदाधिकारी यांनी अस्थिस्मारक जेजुरी येथून धम्मज्योत पायी नींबूत येथे आणली होती निंबुत मध्ये धम्म ज्योतीचे आगमन सकाळी नऊ वाजता झाले. यावेळी ढोल, ताशा,हलगी, या पारंपारिक वाद्यांचा वापर […]

Continue Reading

चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न*

प्रतिनिधी. सोपान कुचेकर पुणे,दि.१८: चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक अशा सुमारे ३ हजार प्रशिक्षणार्थींना दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या प्रशिक्षण सत्रामध्ये महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी आणि […]

Continue Reading

सोमेश्वर कारखान्यापासुन कॉलेज वेगळे करणारा खरा चोर पुरुषोत्तम जगतापच कृती समितीचे अध्यक्ष श्री सतिश काकडे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट……

प्रतिनिधी मागील काही दिवसापुर्वी वर्तमान पत्रामधुन सोमेश्वरचे चेअरमन श्री पुरूषोत्तम जगताप यांनी शेतकरी कृती समितीची नाहक बदनामी करून कोणतीही माहिती नसताना कारखान्यापासुन कॉलेज कृती समितीने चोरल्याचा आरोप केला की जो धादांत खोटा असून केवळ स्वत:ला चेअरमन पदाची पुढील काही वर्षे वाढवून मिळण्यासाठी अजितदादा पवार यांना खुश करण्यासाठी, चालु वर्षीचे तोडणी वाहतुक यंत्रणेत आलेले अपयश झाकण्यासाठी […]

Continue Reading