ऑगस्ट सुरू झाला तरी बारामती तालुका पावसाच्या प्रतीक्षेतच.
प्रतिनिधि यंदा पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. धरण क्षेत्रात थोडाफार पाऊस झाल्यामुळे धरण भरत आले आहे ही दिलासादायक बातमी सोडली तर शेतकऱ्याला यंदा पावसाने वंचितच ठेवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे जून जुलै कोरडा बारामती तालुक्यावर ती दुष्काळाचे सावट असे चित्र तालुक्यात झालेली आहे. त्यातच थोडंफार विहिरीला पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी भाजी,कोथिंबीर कष्टाची […]
Continue Reading