Uncategorized
चंद्रपुरातील स्व. उत्तमराव पाटील वन उद्यानात जॉगर्स पार्क उभारण्याचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय
निसर्ग पाउलवाट, लेझर शो , एनर्जी पार्क , चंदनवन व जांभुळवन आदिंची निर्मिती होणार हा जॉगर्स पार्क नागरिकांच्या , पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल: सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरातील स्व. उत्तमराव पाटील वन उद्यानात जॉगर्स पार्क उभारण्याचा निर्णय वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.यासंदर्भात दिनांक २३ नोव्हेंबर रोजी चंद्रपूरात वनप्रबोधिनी येथे झालेल्या बैठकीत […]
संविधान दिन साजरा करण्यासाठी अनेक ग्रामपंचायत च्या ग्रामसेवकांची गैरहजेरी?
संपादक मधुकर बनसोडे. दिनांक २६-११ -2022 रोजी शासकीय निम शासकीय कार्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्याचे आदेश असताना देखील बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला मात्र बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हे अनुपस्थित असल्याचे चित्र पाहावयास मिळाली? काही ठिकाणी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी संविधान दिन साजरा केला. जे ग्रामसेवक संविधान दिन साजरा करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित […]
भारतीय संविधान दिवस
” समता, बंधुता, न्याय समानता,लोकहिताचा सर्वस्वी विचार, समता आणि स्वातंत्र्याचे संविधानाने दिले आम्हा अधिकार “ भारतीय संविधानानेच प्रत्येक भारतीयाला ‘माणूस’ म्हणून जगण्याचे अधिकार तर दिलेच पण सोबतच देशाप्रती जागरूक, जबाबदार असण्याची जाणीवही दिली. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरीकांच्या मूलभूत हक्क, कर्तव्ये, अधिकार आणि जबाबदान्या यांची दिशा ठरविणारा ऐतिहासिक ग्रंथ आहे. आपल्या प्रदीर्घ अभ्यास आणि चिंतनातून डॉ. […]
चप्पल घेऊन साप लंपास
IFS परवीन कासवान यांनी ट्विटरवर एका सापाचा व्हिडिओ शेअर केला असून तो चप्पल चोर असल्याचे समोर आले आहे. रस्त्यात साप फिरत असल्याचे पाहून घाबरून एका महिलेने त्याच्याकडे चप्पल फेकली, पण दातांमध्ये चप्पल दाबून साप चिडणार हे तिला थोडेच माहीत होते.साप इतका विषारी आणि भितीदायक प्राणी आहे की त्याला पाहताच प्रत्येकजण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागतो. […]
राग मनात धरुन केला प्राणघातक हल्ला ! माळेगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.
प्रतिनिधी- फिरोज भालदार दिनांक 22- 11- 2022 रोजी आरोपी सलमान उर्फ सलीम राशिद शेख रा.शिरवली ता.बारामती जि.पुणे हा व्यक्ती आत्मशांती चिकण सेंटर चांदणी चौक सांगवी येथे जाऊन फिर्यादी सिकंदर आयुब शेख रा. वाचवस्ती रोड चांदणी चौक सांगवी ता. बारामती जि. पुणे यांच्या सखा भाऊ निसार शेख यांची पत्नी यांना चिकन मागितले असता त्यांनी सलमान उर्फ […]
होळ – सदोबाची वाडी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ होळकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देऊन केला वाढदिवस साजरा.
प्रतिनिधी – फिरोज भालदार सदोबाची वाडी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ होळकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी व त्यांच्या सहकारी मित्र यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देऊन वाढदिवसाचा कार्यक्रम पार पाडला. यामध्ये जगन्नाथ होळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद विद्यालय होळ, जि. प. प्राथमीक शाळा निरगुडवाडी, जि. प .प्राथमीक शाळा सदोबाची वाडी , जि. प. प्राथमीक शाळा कारंडे मळा, येथे शाळेला […]
राष्ट्रपती भवन 1 डिसेंबरपासून आठवड्यातून पाच दिवस जनतेसाठी खुले राहणार
राष्ट्रपती भवन 1 डिसेंबर 2022 पासून आठवड्यातून पाच दिवस जनतेसाठी खुले राहील. राष्ट्रपती भवनला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार (राजपत्रित सुट्ट्या वगळता) या दिवशी वेळेच्या पाच स्लॉटमध्ये म्हणजे सकाळी 10ते 11, 11 ते 12, दुपारी 12 ते 1, 2-३ आणि 3 ते 4 या वेळेत भेट देता येईल.राष्ट्रपती भवनला भेट देण्याव्यतिरिक्त, मंगळवार ते रविवार […]
जिल्हा परिषद शाळेच्या दैनिया अवस्थेला जबाबदार कोण?
संपादक मधुकर बनसोडे. राज्यात प्राथमिक शाळा काही ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे याला खऱ्या अर्थाने जबाबदार कोण. शिक्षक की स्थानिक नेते. स्थानिक नेतेमंडळींची मुले पुणे मुंबई किंवा इंग्लिश मीडियम शाळेत असतात त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ कधीच नसतो कोण शिकतं जिल्हा परिषद च्या प्राथमिक शाळेत. गोरगरीब वंचित सर्वसामान्य […]
सीजीएसटी नवी मुंबईने बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट केले उघड
प्रतिनिधी मेसर्स स्टोरेज माइल्स (GSTIN: 27BCQPG7380A1ZJ) आणि मेसर्स कॅटबस (GSTIN: 27AZIPP2044A1ZP) यांच्या व्यावसायिक गतिविधी हाताळण्यासाठी जबाबदार असलेल्या एका प्रमुख व्यक्तीला सीजीएसटी( केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालय ) नवी मुंबईने 17 नोव्हेंबर 2022 रोजी अटक केली. बोगस/बनावट संस्थांकडून प्राप्त 20.96 कोटी रुपयांचे ( 10.48 कोटी रुपयांचा लाभ आणि 10.48 कोटी रुपये मंजूर) बनावट इनपुट टॅक्स […]
वर्ष 2022-23 साठी राष्ट्रीय साधन अधिक गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेतून (NMCMSS) नवीन शिष्यवृत्ती किंवा नूतनीकरणासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीत 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढ
प्रतिनिधी राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी (NMMSS) 2022-23 या वर्षासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती, ‘नॅशनल मीन्स कम मेरिट’ शिष्यवृत्ती योजना एनएमएमएसएस ही आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांची आठव्या इयत्तेनंतर होणारी गळती रोखण्याच्या आणि शिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातही त्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रोत्साहन […]
