मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 15 October 2026

श्रेणी

क्राईम

क्राईम

मॉडिफाइड सायलेन्सरद्वारे फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई; तीन बुलेटवर ₹१८ हजारांचा दंड!

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुलेट मोटारसायकलींना मॉडिफाइड सायलेन्सर बसवून फटाक्यांसारखा मोठा आवाज करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध वडगाव निंबाळकर…

mnewsmarathi 2 days
क्राईम

विश्रांतवाडीत कोयत्याचा धाक; तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात

प्रतिनिधी पुणे : विश्रांतवाडी परिसरातील भीमनगर येथे दुचाकी पार्किंगच्या किरकोळ कारणावरून वाद घालत लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून दहशत…

mnewsmarathi 1 week
क्राईम

वडगाव निंबाळकर पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस; दोघांना अटक

प्रतिनिधी    वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलिसांनी उघडकीस आणला असून, याप्रकरणी…

mnewsmarathi 1 week
क्राईम

माळेगावातील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई, निशांत ऊर्फ भैया मदने याला अकोला मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरणाऱ्या व धोकादायक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या निशांत ऊर्फ…

mnewsmarathi 2 weeks
क्राईम

शेरेवाडी-बापुर्डी परिसरात दुहेरी हत्याकांड

कृष्णाबाई लडकत व इंदुबाई लडकत यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून; परिसरात खळबळ बारामती/सुपा : बारामती तालुक्यातील शेरेवाडी-बापुर्डी…

mnewsmarathi 2 weeks
क्राईम

आमराई भागात बारामती शहर पोलिसांची मोठी कोम्बिंग मोहीम

माळेगावातील खुनाच्या प्रयत्नातील आरोपींचा शोध; रेकॉर्डवरील व्यक्तींची पडताळणी, शस्त्रे व संशयित वाहनांवर विशेष नजर बारामती : माळेगाव पोलीस…

mnewsmarathi 2 weeks
क्राईम

माळेगावात कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघे जखमी, तावरे पेट्रोल पंप परिसरातील घटना; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी : अक्षय थोरात माळेगाव बु. (ता. बारामती) येथील तावरे पेट्रोल पंप परिसरात जुन्या वादाच्या कारणातून तिघांवर धारदार…

mnewsmarathi 2 weeks
क्राईम

शेतकरी अस्मानी संकटात!चोरट्यांकडून सुलतानी घाला! निंबुत मधील तीन शेतकऱ्यांच्या विद्युत केबल चोरी 

 प्रतिनिधी. अस्मानी संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आता विद्युत केबल चोरीच्या घटनांनी भर पडली आहे. निंबूत…

mnewsmarathi 3 weeks
क्राईम

वाघोलीत एटीएम मशीन पळवण्याचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड; टेम्पो आणि मोबाईल जप्त

प्रतिनिधी लोहगाव-वाघोली रोडवरील इंडिया एटीएम (India Cash ATM) मशीन चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हे शाखा…

mnewsmarathi 3 weeks