पुरंदर. निरा गावात गाव गुंडाची तरुण व ज्येष्ठ नागरिकास मारहाण. दहशत माजवण्याचा प्रयत्न.

पुरंदर : नीरेच्या रहदारी असलेल्या पालखीतळा समोर व छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थानिक गुंडाकडून दहशत निर्माण करत दवाखान्यातून आलेल्या बापलेकांना जबर मारहाण करत त्यांची दुचाकी पेटवून देण्यात आली आहे. याबाबत नीरा पोलीसात जखमी सचिन कोरडे रा. खंडोबाचीवाडी (ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून निरीकडे पाहिले जाते. या झालेल्या हल्ल्यामुळे […]

Continue Reading

बारामती ! विशाळगड ‘गजापुर’ येथे झालेल्या घटनेच्या निषेर्धात बारामती तहसीलदार कार्यालय येथे मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन .

प्रतिनिधि – फिरोज भालदार कोल्हापूरमधील विशाळगड गजापुर येथील ‘मुसलमानवाडी’ येथे १४ जुलै रोजी झालेली घटनेच्या निषेर्धात बारामती तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन देउन बारामतीतील मुस्लिम समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला . निवेदनामध्ये बारामती मुस्लिम समाज यांच्याकडून विशाळगड येथील गजापुर ‘मुसलमानवाडी’ येथे जमावाने जो हल्ला केला यामध्ये झलेले नुकसान, तेथील स्थाई लोकांच्या त्यांच्या खाजगी जागा, […]

Continue Reading