बांगलादेशी घुसखोरांच्या सुटकेसाठी बनावट जामीन; वकिलावर गुन्हा दाखल
प्रतिनिधी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या पाच घुसखोरांच्या सुटकेसाठी पिंपरी न्यायालयात बनावट टजामीन देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वकिलासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल बबन बनसोडे (वय ३४, रा. लांडेवाडी पोलीस चौकी शेजारी, विठ्ठलनगर, भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीला जामीन देण्यासाठी हजर असलेले वकील […]
Continue Reading