काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यांवरती मोठी कारवाई निरा येथे करून सुद्धा कोणाच्या आशीर्वादाने निरा बारामती रोड लगत हॉटेलमध्ये होत आहे अवैद्य दारू विक्री?

प्रतिनिधी पुरंदर तालुक्यातील निरा येथे काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य रित्या दारू वाहतूक करणाऱ्या वरती मोठी कारवाई केली त्याचं नागरिकांमधून कौतुकही करण्यात आले मात्र निरा मोरगाव रोडवरील काही हॉटेल्स वरती विनापरवाना अवैधरित्या दारू मोठ्या प्रमाणात विकत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. या हॉटेल्स वरती राज्य उत्पादन शुल्क विभाग अथवा पोलीस प्रशासन कारवाई का […]

Continue Reading

नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दोन वर्षानंतर खळखळणार नीरेचे पाणी.

नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दोन वर्षानंतर खळखळणार नीरेचे पाणी. प्रतिनिधी – फिरोज भालदार नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसात पावसाचा जोर भरपूर असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दिनांक २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता वीर धरणाची पाणी पातळी ५७७.६९ मी. व उपयुक्त पाणीसाठा […]

Continue Reading