पाचशेची नोट देत मद्य मागितले, पण हातात पडल्या बेड्या…

प्रतिनिधी मेहकर शहरातील एका धक्कादायक घटनाक्रम मधून नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चाणाक्ष दारू विक्रेत्याला नोटाचा संशय आला आणि मग संबधीताच्या हाती दारू ऐवजी बेड्या ठोकण्यात आल्या. मेहकर तालुक्यातील या नाट्यमय घटनाक्रम प्रकरणी हॉटेल चालकासह तिघांना गजाआड करण्यात आले. घटनाक्रम लक्षात घेतला तर यात आणखी काही जणांना अटक होण्याची किंवा नकली नोटांचे […]

Continue Reading

विद्यार्थ्यांना मारहाणीची शिक्षा, पुरंदर तालुक्यातील दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी मारहाणीची शिक्षा करून विद्यार्थ्यांना इजा केल्याप्रकरणी पुरंदर तालुक्यातील दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणिताची वही न आणल्याचा राग आल्याने शिक्षकाने चापट मारून विद्यार्थ्याच्या कानाला इजा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सासवड येथील वाघिरे हायस्कूल येथे हा प्रकार घडला. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सासवड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

Continue Reading

बांधकाम व्यवसायिकांना कामगारांच्या सुरक्षाविषयक तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन

प्रतिनिधी जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायिकांनी इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व नियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ अंतर्गत आपल्या आस्थापनेत कार्यरत बांधकाम कामगारांच्या आरोग्य व सुरक्षाविषयक तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन कामगार उप आयुक्त अभय गिते यांनी केले आहे. बांधकाम आस्थापना मालकांनी मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होणार नाही […]

Continue Reading

काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यांवरती मोठी कारवाई निरा येथे करून सुद्धा कोणाच्या आशीर्वादाने निरा बारामती रोड लगत हॉटेलमध्ये होत आहे अवैद्य दारू विक्री?

प्रतिनिधी पुरंदर तालुक्यातील निरा येथे काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य रित्या दारू वाहतूक करणाऱ्या वरती मोठी कारवाई केली त्याचं नागरिकांमधून कौतुकही करण्यात आले मात्र निरा मोरगाव रोडवरील काही हॉटेल्स वरती विनापरवाना अवैधरित्या दारू मोठ्या प्रमाणात विकत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. या हॉटेल्स वरती राज्य उत्पादन शुल्क विभाग अथवा पोलीस प्रशासन कारवाई का […]

Continue Reading

नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दोन वर्षानंतर खळखळणार नीरेचे पाणी.

नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दोन वर्षानंतर खळखळणार नीरेचे पाणी. प्रतिनिधी – फिरोज भालदार नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसात पावसाचा जोर भरपूर असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दिनांक २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता वीर धरणाची पाणी पातळी ५७७.६९ मी. व उपयुक्त पाणीसाठा […]

Continue Reading

मिनी ट्रॅक्टरकरीता अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन*

पुणे, दि. 24: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येत असून याचा लाभ घेण्याकरीता सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये इतकी कमाल मर्यादा (९० टक्के शासकीय अनुदान […]

Continue Reading

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणी मांग, […]

Continue Reading

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना भारी ‘ पण बहिणी ऑनलाईन फॉर्म भरण्यावाचून राहत आहेत वंचित ; प्रशासनाने यावर लक्ष्य द्यावे बहिणींची मागणी.

प्रतिनिधी – फिरोज भालदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ऑनलाईन फॉर्म भरताना महिलांची नाराजी ; प्रशासनाने या विषयावरती लक्ष द्यावे लाडक्या बहिणींची मागणी . मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढून आमलात तर आणली मात्र त्या योजनेच्या लाभापाई लाडक्या बहिणींची अवस्था कश्याप्रकारे झाली आहे हे चित्र पहावेसे वाटेना . या योजनेमध्ये महिलांना लाभ भेटणार यासाठी […]

Continue Reading

संत निरंकारी मिशनचा युवा वर्गासाठी इंग्लिश मेडीयम सत्संग सोहळा उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी             निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने “संत निरंकारी सत्संग भवन”, भोसरी येथे दि. २१ जुलै २०२४, रविवार रोजी सकाळी १०:०० ते २:०० या वेळेत युवकांसाठी आयोजित विशाल आध्यात्मिक इंग्लिश माध्यम सत्संग सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला पुणे झोन मधून भोसरी, पुणे, आळेफाटा, नानगाव, पिंपरी-चिंचवड, आव्हाळवाडी […]

Continue Reading

तब्बल ३० वर्षानंतर एकत्र येत भोर येथील बी.एड महाविद्यालयाच्या सन १९९३-९४ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित “स्नेहमेळा “अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला!

भोर प्रतिनिधी.         रविवार दिनांक २१/७/२०२४ रोजी गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने भोर येथील निर्मलाताई थोपटे बी.एड. महाविद्यालयातील त्यावेळेसचे प्राध्यापक (शिक्षक/गुरु) व विद्यार्थी एकत्र येत अतिशय आनंदी वातावरणात “स्नेह मेळावा “भोर बी.एड महाविद्यालयाच्य सभागृहात आयोजित केला होता. विद्यार्थी प्राध्यापक अतिशय आनंदी, उत्साह पूर्ण वातावरणात फेटे बांधून कार्यक्रमात सहभागी झाले होते.   […]

Continue Reading