डेंग्यूतापाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवूयात- मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे नागरिकांना आवाहन
बारामती, दि.३१: शहरात डेंग्यू आणि चिकणगुण्या या आजाराची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नगर परिषदेच्यावतीने या आजाराला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून सहकार्य करावे,असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे. नागरिकांनी आठवडयातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावा. घरातील पाणी साठ्याची भांडी आठवड्यातून किमान एकदातरी रिकामी करून घ्यावीत. ती घासून, पुसून कोरडी करुन वापरावी. पाण्याचे […]
Continue Reading