मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३१ / ०७ / २०२४ ते ०२ / ०८ / २०२४ दरम्यान तीन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.
प्रतिनिधी दि. ३१/०७/२०२४ रोजी व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ‘अस्वस्थ वर्तमान आणि आपण ‘ या विषयावर प्रा.डाॅ. संदीप सांगळे यांनी विचार मांडले. आजचा वर्तमान हा प्रचंड अस्वस्थ करणारा असून जातीय , धार्मिक अभिनेवेश राजकीय अनैतिकता , शिक्षणाचे बाजारीकरण , कौटुंबिक , सामाजिक पर्यावरण या सर्वच गोष्टी आपणास अस्वस्थ करणार्या आहेत. सर्व समाजाने आपला विवेक जागृत ठेवून जगलं-वागलं […]
Continue Reading