बारामती ! वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड .
प्रतिनिधी – फिरोज भालदार जिल्हा क्रीडा संकुल बारामती या ठिकाणी बारामती तालुकास्तरीय योगासन स्पर्धा पार पडल्या. यामध्ये वडगाव निंबाळकर मधील जनता शिक्षण संस्थेच्या स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील दोन खेळाडूंची १७ वर्ष (मुले ) वयोगटातील जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाच खेळाडूंची नियुक्ती करण्यात येते . यामध्ये स्वातंत्र्यविद्या मंदिर […]
Continue Reading