“आम आदमी पक्षाच्या वतीने खेड तालुक्यातील काळूस येथील शेतकऱ्यांचे सुरू असलेल्या’ बेमुदत आमरण उपोषण’ आंदोलनास दिलापाठिंबा!”

प्रतिनिधी “काळूस ता. खेड येथील शेतकऱ्यांनी १५ ऑगस्ट२०२४ पासून शेतजमिनीवरील बेकायदेशीर पुनर्वसणाचे शिक्के काढून सातबारा कोरा करण्यासाठीसुरू केलेल्या बेमुदत’अमरण उपोषण”आंदोलनास भेट देऊन आम आदमी पक्षाचे प्रदेश युवा अध्यक्ष-श्री मयूर दौंडकर यांनी दिलेजाहीर पाठिंब्याचे पत्र!”        खेड तालुक्यातील काळुस येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर चासकमान धरण पुनर्वसन अंतर्गत गेल्या ४०वर्षापासून बेकायदेशीर रित्या पुनर्वसनाची शिक्के टाकले आहेत. […]

Continue Reading

युवा नेते पार्थ पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणकर्त्यांना दिला प्रतिसाद; तात्काळ न्याय मिळवून देण्याचे आश्वासन

बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे चिरंजीव, युवा नेते पार्थ दादा पवार यांनी ऊर्जा भवन येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळाला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी विविध विषयांवर चर्चा करून शिवसेना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री. पप्पू माने, बारामती लाईव्हचे मुख्य संपादक अमित बगाडे, शिवसेना वाहतूक विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. बापू भिसे, […]

Continue Reading