काळुस ता. खेड येथे १५ऑगस्ट पासून सुरू असलेल्या शेतजमिनीवरील बेकायदा पुनर्वसन शिक्के हटवण्यासाठीच्या बेमुदत आमरण उपोषणाची जिल्हा प्रशासनाकडून दखल!
प्रतिनिधी * प्रत्यक्ष उपोषण स्थळी येऊन उपजिल्हाधिकारी श्री. स्वप्निल मोरे (पुनर्वसन शाखा) यांनी उपोषणकर्त्यांशी केली चर्चा खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे यांनीही उपोषणाला भेट देऊन उपोषण कर्त्यांबरोबर व ग्रामस्थां बरोबर चर्चा केली आहे. व तसा रिपोर्ट वरिष्ठांना पाठवला आहे. खेड तालुक्यातील चास कमान धरण, आणि भामा आसखेड धरण […]
Continue Reading