*मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद*

*सोमेश्वरनगर* – महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचलनालय पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बारामती तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत मु.सा काकडे महाविद्यालयास सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले.यशस्वी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख.महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत […]

Continue Reading

बारामती ! रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यावर कोऱ्हाळे बु मुस्लिम समाजाकडून पोलिस स्टेशनला निवेदन देऊन निषेध व्यक्त .

प्रतिनिधी – फिरोज भालदार दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाचे पैगंबर मोहम्मद स.अ.स यांच्या बद्दल पंचाळे ता. सिन्नर जि. नाशिक या ठिकाणी रामगिरी महाराजांचे सप्ताह दरम्यान प्रवचनामध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जे वक्तव्य करून दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम व मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम समाजाच्या वतीने महाराजांबद्दल आक्रोश […]

Continue Reading

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय निंबुत येथे विद्यार्थी सुरक्षे संदर्भात मार्गदर्शन….*

निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात दि. २४/०८/२०२४रोजी स.११.००वा. विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमेश्वर नगर येथील मा.श्री.पांडुरंग कन्हेरे साहेब यांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठीचे विविध उपाय सांगितले .काही समस्या आल्यास ११२ टोल फ्री नंबर वर संपर्क साधावा. विद्यार्थी सुरक्षा कामी […]

Continue Reading