वीर धरण विसर्ग बाबत महत्त्वाची सूचना.

आज दिनांक २५/०८/२०२४ रोजी वीर धरण १००% भरलेले असून पाणी पातळी मध्ये काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.नीरा देवघर धरण पुर्ण क्षमतेने भरलेले आहे .तसेच भाटघर धरण ,निरा देवघर व गुंजवणी धरणातून सांडव्यावरून तसेच विद्युत गृहाद्वारे विसर्गात वाढ झाली आहे तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊसाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे वीर धरणाच्या […]

Continue Reading

सभासदांच्या पैशाची सोमेश्वर कारखान्याच्या संचालकांची मॉरिशसमध्ये उधळपट्टी.? दिलीप आप्पा खैरे.

. संपादक मधुकर बनसोडे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली मॉरिशस नावाच्या निसर्गरम्य व पर्यटनास प्रसिद्ध असलेल्या देशांमध्ये गेलेले आहेत. सभासदांच्या पैशातून मॉरिशसमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणे, समुद्रामध्ये विहार करणे, वेगवेगळ्या निसर्ग रम्य ठिकाणी पर्यटन करणे, विमानाचा आनंद घेणे अशा वैयक्तिक कारणासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात […]

Continue Reading

खंडाळा! महाराष्ट्रामध्ये महिलांवर्ती होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध शिरवळ येथे आंदोलन ; महिलांच्या सुरक्षेतेसाठी कडक कायदा आमलात आणावा आंदोलन कर्त्यांची मागणी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार महाराष्ट्रामध्ये महिला / मुली यांच्यावर वाढत्या अन्याय विरुद्ध आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्रभर मोर्चे , आंदोलन , काढले जात आहेत . याच अनुषंगाने खंडाळा तालुक्यातील शिरवळ यथे महीलांनी अत्याचाराचा विरोधात सर्व महिलांनी एकत्र येऊन शिरवळ गावातून रॕली काढण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात महीला सुरक्षेसाठी आंदोलन केले . महाराष्ट्र मधील महिला / […]

Continue Reading