रोटरी क्लब ऑफ बारामतीने शालेय विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी दोन दिवशीय रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड अर्थात रायला आयोजित केला होता.
प्रतिनिधी. विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण विकास कार्यशाळेचे उदघाट्न सायरस पुनावाला शाळेच्या प्राचार्या यशोमती निगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, शालेय जीवनात विद्यार्थ्यांना विविध गोष्टीचे ज्ञान देण्याचा रोटरी इंटरनॅशनलचा रायला हा उपक्रम अतिशय चांगला आहे. रोटरी क्लब ऑफ बारामतीने आयोजित केलेल्या या रायलामध्ये होणारी व्याख्याने आणि प्रत्यक्षिके मुलांना व्यक्तिमत्व विकासात नक्कीच उपयोगी पडतील. यावेळी व्यासपीठावर […]
Continue Reading