सोमेश्वरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवरती पावसाचे संकट येणार का.?

संपादक मधुकर बनसोडे. आज दुपारी एक वाजता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत आहे. मात्र हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट घोषित केला आहे आज सकाळीच पावसाला थोड्या प्रमाणात सुरुवात देखील झाली होती. सूर्य देवाचे सकाळपासून दर्शन झालेले नाही मात्र आज सकाळपासूनच ढग दाटून आले आहेत. जर सोमेश्वरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळेस […]

Continue Reading

अतिपर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी*

पुणे, दि. 25: भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्याकरीता आज (दि. 25) रेड अलर्ट आणि उद्या 26 सप्टेंबर रोजी यलो अलर्टचा इशारा दिला असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व धरणे भरलेली असून धरणक्षेत्रात सततधार पडत असलेल्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे धरणांमधून पाण्याचा […]

Continue Reading

सोमेश्वर ची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची सभासदांमधून चर्चा.!

संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी कारखाना कार्यस्थळावरती दुपारी एक वाजता आयोजित केली आहे. मात्र ही सभा अनेक विषयांमुळे वादळी होणार असल्याची चर्चा सध्या सोमेश्वर च्या सभासदांमधून होत आहे. यामध्ये प्रामुख्याने 2023/ 24 च्या गळीत हंगामामध्ये सभासदांच्या ऊस तोडीसाठी झालेला विलंब. ऊसतोड उशिरा झाल्यामुळे सभासदांचे एकरी जवळपास 15 टन ऊस […]

Continue Reading

धक्कादायक! अंगणवाडीमध्ये बुरशी, जाळे लागलेला आहार पुरवठा

प्रतिनिधी एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्पाअंतर्गत अभ्यंकर नगर, हनुमान नगर यासह इतर भागात येत असलेल्या मुक्ताबाई अंगणवाडी केंद्रात महिला बचत गटाच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा रोजी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. हा बालकांच्या जीवाशी खेळ असल्याचा माहिती ,अंगणवाडी सेविका बबिता सारंगपुरे यांनी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख […]

Continue Reading

पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने मित्रावर तीक्ष्ण शस्त्राने वार

प्रतिनिधी पेट्रोल भरण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर मित्रावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. अरबाज अरिफ सय्यद (वय २८, रा. कुबेरा कॉलनी, एनआयबीएम रस्ता कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत योगेश रामदास लोंढे (वय २८, रा. सोमेश्वर सोसायटी, उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. […]

Continue Reading

संत निरंकारी मिशनचा महिला संत समागम भक्तिमय वातावरणात संपन्न

गंगाधाम, मार्केटयार्ड २३ सप्टेंबर २०२४ : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने देशभरात महिला संत समागमांचे आयोजन करण्यात येत आहे. या शृंखलेत पुणे झोन गंगाधाम स्थित निरंकारी सत्संग भवनात भव्य महिला संत समागम आयोजित करण्यात आला होता.या संत समागमात पुणे झोनमधील मिशनच्या सर्व शाखांतील हजारो महिला उपस्थित होत्या. सत्संगाच्या मुख्य मंचावरून संबोधित करताना […]

Continue Reading

वारकरी भवन व बोल विठ्ठला विठ्ठला गीतांचा लोकार्पण सोहळा संपन्न

प्रतिनिधी. मंगळवेढा – तालुक्यातील डोंगरगावाचे सुपुत्र कवी लेखक गीतकार संतसाहित्याचे अभ्यासक डॉ लक्ष्मण हेंबाडे लिखित बोल विठ्ठला विठ्ठला या गीताचा व वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार समाधान दादा आवताडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा सत्र न्यायाधीश ह भ प विठ्ठलदादा वासकर प्रमुख पाहुणे गोपाळआण्णा वासकर महाराज सुधाकर इंगळे […]

Continue Reading

गुंगीचे इंजेक्शन देऊन शाळकरी मुलीवर अत्याचार; शाळेतील तक्रार पेटीमुळे अत्याचाराला वाचा

प्रतिनिधी नात्यातील एका मुलीला गुंगीचे ओैषध असलेले इंजेक्शन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून आरोपी मुलीच्या नात्यातील आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी २१ वर्षीय तरुण मुलीच्या नात्यातील आहे. मुलीच्या दंडावर गुंगीचे ओैषध असलेले इंजेक्शन आरोपीने दिले. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर […]

Continue Reading

माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणाचा सूत्रधार अटकेत

प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील सूत्रधार प्रसाद बेल्हेकर याला गुन्हे शाखेने अटक केली. बेल्हेकरला न्यायालयाने २४ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली असून, दाेन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. आंदेकर यांचा एक सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने […]

Continue Reading

बारामती तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर निंबुतच्या समाजसेवा ग्रुपची चर्चा.ग्रुपचं कार्य असं आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच.

प्रतिनिधी. मधुकर बनसोडे. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे दुष्परिणाम आपण नेहमी पाहत असतो, ऐकत असतो. मात्र निंबुत येथील श्री मदनराव काकडे यांनी दहा वर्षांपूर्वी आपल्या सवंगड्या सोबत एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला .आणि त्या व्हाट्सअप ग्रुपला समाजसेवा असे नाव दिले या व्हाट्सअप ग्रुप मध्ये अनेक विषयांवर चर्चा होत असतात अनेक समाजसेवक या चर्चेमध्ये सहभागी होत असतात. […]

Continue Reading