दुचाकी पुढे नेण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून तरुणाचा खून

प्रतिनिधी दुचाकी पुढे नेण्याच्या (ओव्हरटेक) वादातून तरुणाचा अल्पवयीनांनी कोयत्याने वार करुन निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द भागात घडली. अल्पवयीनांनी तरुणावर तब्बल ३५ वार केले. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. अभय मारुती सुर्यवंशी (वय २०, रा.गणेशनगर कॉलनी, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) […]

Continue Reading

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा, ६० जण ताब्यात; एक लाखांची रोकड जप्त

प्रतिनिधी शहराच्या मध्यभागातील छत्रपती शिवाजी रस्त्यावर असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री छापा टाकला. पोलीस आयुक्तांनी शहरातील बेकायदा धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असतानाच खडक पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर जुगार अड्डा सुरू होता. गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत ६० जणांना ताब्यात घेतले, तसेच मोबाइल संच, एक लाख दोन हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त केला. […]

Continue Reading