मु.सा काकडे महाविद्यालयातील आर्यवीर पाटीलची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी   सोमेश्वरनगर- महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनालय पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ४/११/२०२४ते ७/११/२०२४रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे, बालेवाडी पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण (ब्रेस्टस्ट्रोक २००मीटर प्रथम क्रमांक, १००मीटर,५०मीटर द्वितीय) स्पर्धेत आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील आर्यवीर अश्विनकुमार पाटील(इयत्ता ११वी वाणिज्य, १७ […]

Continue Reading

कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक

प्रतिनिधी तुमचे कुरिअर आले असून त्यासाठी दहा रुपये ‘गुगल पे’वर पाठवा, असे सांगत सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखाची फसवणूक केल्याची घटना दापोडी येथे घडली. प्रा. जयंत हरीभाऊ सावरकर (वय ५८, रा. सीएमई, दापोडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजमल खान याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सावरकर हे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) मध्ये प्राध्यापक […]

Continue Reading

नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात पाच तरुणींची विक्री, गुन्हे शाखेकडून तरुणींची सुटका

प्रतिनिधी नोकरीच्या आमिषाने पुण्यात आणून वेश्या व्यवसायास तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात छापा टाकून पाच तरुणींची सुटका केली. या तरुणींपैकी दोघींना त्यांच्या पतीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणी सुमी सौरभ बिश्वास (वय ३५, रा. मरगी गल्ली, […]

Continue Reading