वजनदार पत्र्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहने पंक्चर, २० हून अधिक गाड्या पडल्या बंद

प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाशिम येथे रविवारी २० हून अधिक वाहने टायर पंक्चर झाल्याने बंद पडली. काही समाजकंटक समृद्धी महामार्गावर खिळे टाकून वाहने पंक्चर करीत असल्याचा आरोप यानिमित्ताने होत होता. मात्र, हा आरोप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) फेटाळून लावला आहे. समृद्धी महामार्गावर कोणीही खिळे टाकलेले नाही. समृद्धी महामार्गावर वाशिम येथे रविवारी रात्री एक […]

Continue Reading

वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात चंदन चोरी, तीन झाडे कापून नेल्याचे उघड

प्रतिनिधी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यातून चंदनाची तीन झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली. पसार झालेल्या चंदन चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पांडीयराज मुरुगन (वय ३०) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लष्कर भागातील पूना क्लबजवळ डॉ. राजेंद्रसिंग मार्गावर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे बंगले आहेत. बंगले […]

Continue Reading

कात्रज घाटात पिस्तुलातून गोळी झाडून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी कर्जबाजारी झाल्याने तरुणाने पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस […]

Continue Reading

शेतकरी कृती समितीच्या निवेदनाची सोमेश्वर च्या कारभाऱ्यांकडून घेतली दखल. शनिवारी होणार संचालक मंडळाची मीटिंग.

संपादक मधुकर बनसोडे. आज सकाळी 11 वाजता शेतकरी कृती समितीचे नेते सतीश राव काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सोमेश्वर कारखान्याच्या कार्यकारी संचालक यांना निवेदनाद्वारे पहिला हप्ता 3300 मिळावा. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव झाल्याप्रमाणे गेट केन ऊस गळितासाठी आणणे त्वरित थांबवावे अशा आशियाचे निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाची दखल घेत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी […]

Continue Reading

शेतकरी कृती समितीचे सोमेश्वर कारखान्यास हंगाम २०२४-२५ च्या उखालील मागण्या मान्य करण्यासाठी दि. ५/१/२०२५ पर्यंतथा अल्टिमेटम् मागण्या मान्य न झाल्यास दि. ९/१/२०२५ रोजी काटाबंद आंदोलान करणारच ! श्री सतिश काकडे

प्रतिनिधी. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२४-२५ सुरू होवुन ४४ दिवस झाले कारखान्याचे गाळप ३ लाख ७५ हजार झाले असुन पोती सुमारे ४ लाखाच्या वर तयार झाली आहेत तरी देखील अद्याप पर्यंत सभासदांना बीलाची रक्कम वर्ग केली नाही. तसेच सभासदांच्या उस तोडीस या वर्षी देखील विलंब होत आहे. अद्याप पर्यंत १/७ च्या व रोपाच्या […]

Continue Reading

काकडे देशमुख व जगताप यांचा शाही विवाह सोहळा निंबूत येथे संपन्न. दिग्गज राजकीय नेते मंडळांची विवाह सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थिती.

 आयुष्यातला अविस्मरणीय  क्षण प्रत्येकाला तोच खास आणि लक्षात राहण्यासारखा बनवायचा असतो असाच सोहळा गुरुवार दिनांक 26 रोजी निंबुत येथे समता लॉन्स मंगल कार्यालयाच्या भव्य प्रांगणात साजरा झाला निंबुत गावचे मा. उप  सरपंच उदयसिंह  नारायणराव काकडे देशमुख यांची कन्या चि. सौ. कां. पूजा व पणदरे ता. बारामती येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील बागायतदार संजय शहाजीराव जगताप […]

Continue Reading

श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने ३० डिसेंबर रोजी वाहतुकीत बदल

प्रतिनिधी. पुणे, दि. २७: पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे ३० डिसेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश प्र. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ३० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून ते […]

Continue Reading

सोमेश्वर चा ऊस उत्पादक पहिल्या हप्त्याच्या अजूनही प्रतीक्षेतच.

संपादक मधुकर बनसोडे. राज्यात दराच्या बाबतीत नेहमीच दराची कोंडी फोडणारा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अजूनही पहिला हप्ता किती हे जाहीर करत नसल्यामुळे सोमेश्वर चा ऊस उत्पादक शेतकरी पहिल्या हप्त्याच्या अजूनही प्रतीक्षेतच आहे. नियमाप्रमाणे ऊस तुटून गेल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये उसाचे पेमेंट करणे बंधनकारक असताना? देखील अद्यापही सोमेश्वर कडून पहिला हप्ता जाहीर न केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये […]

Continue Reading

27-28 डिसेंबरदरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

प्रतिनिधी. खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेतीचे नियोजन करावे मुंबई, 25 डिसेंबर 27-28 डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल. […]

Continue Reading

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एकावर कुऱ्हाडीने वार, येरवड्यातील घटना

प्रतिनिधी अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एकावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रितेश लक्ष्मण परदेशी (वय ४८, रा. जयजवाननगर, येरवडा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. परदेशी याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी उमेश रमेश वाघमारे (वय ३८, रा. बालाजीनगर, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपी वाघमारे पसार झाला […]

Continue Reading