बारामती ! चोपडज ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित वारंवार अर्ज करूनही ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष ; पंचायत समितीपुढे धरणे आंदोलन .

प्रतिनिधी – गेल्या अनेक दिवसांपासून वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार देऊनही बारामती तालुक्यातील चोपडज ग्रामपंचायत प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याकारणाने तसेच स्थानिक राजकारणापोटी चोपडज (पांढरवस्ती) येथील भूमिहीन बेघर कुटुंबांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडत असल्याकारणाने दिनांक २१ मे रोजी बारामती पंचायत समिती समोर बहुजन समाज पार्टीचे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. या पिण्याच्या […]

Continue Reading