प्रा. हनुमंत माने या वलयांकित व्यक्तिमत्वास बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर…
प्रतिनिधी बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन दि.२४,२५ व २६ जून २०२५ रोजी होणाऱ्या महोत्सवानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे शारदा शैक्षणिक संकुल राहाता जि- अहिल्यानगर या संकुलातील मराठी विषयाचे विद्यार्थी प्रिय, प्रभावी प्राध्यापक व साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष- प्रा. हनुमंत माने यांना यंदाच्या वर्षाचा बालगंधर्व परिवाराच्या वतीने “प्रेरणादायी भाषण […]
Continue Reading