महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जिथे ऊस तिथे बांधावर नारळ या योजने अंतर्गत मौजे वानेवाडी येथे लागवडीचा शुभारंभ.
प्रतिनिधी मा. तालुका कृषि अधिकारी सचिन हाके , मा. गट विकास अधिकारी किशोर माने , मा. सरपंच सौं. गीतांजली जगताप यांच्या हस्थे दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आला. या वेळी रणजित जगताप यांच्या शेतावर लागवड करण्यात आली. या योजनेतर्गत वानेवाडी येथे 100 शेतकऱ्यांच्या ऊस पिकाच्या बांधवार नारळ लागवड करण्यात येणार आहे. 150 दिवसांच्या कृती […]
Continue Reading