एमआयडीसी परिसरात वाहने नियोजित जागेवरच पार्किंग करावी-अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार
प्रतिनिधी. बारामती, दि.२०: महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आवारातील वाहने नियोजित जागेवरच वाहने पार्कींग करावी, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, नियमांंचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करावी,असे निर्देश अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिले. बारामती विमानतळ ते पेन्सिल चौक एमआयडीसी आवारातील रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंग समस्या आणि उपयोजनांबाबत उप […]
Continue Reading