अंमली पदार्थ गांजाची वाहतुक करणारी आंतरराज्य टोळी केली जेरबंद
प्रतिनिधी- अक्षय थोरात २९,९८,५००/- रुपये किंमतीचा १०० किलो गांजा व चार चाकी वाहन असा मुद्देमाल जप्त दिनांक ०७/११/२०२५ रोजी पहाटे ०५/०० वा. दरम्यान वालचंदनगर पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, बावडा ते बारामती (बी.के.बी.एन) रोडने एक चार चाकी होंडा सिटी गाडी तिचा क्रमांक एम. एच १२ डी. वाय २०१२ यामधुन काही इसम हे स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी […]
Continue Reading