Home
मुलीची हत्या करत पित्याने घेतला गळफास, पिंपरीतील थेरगाव परिसरातील घटना
प्रतिनिधी पोटच्या मुलीची हत्या करून पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी- चिंचवडच्या थेरगाव परिसरात उघडकीस आली आहे. सात वर्षीय मुलगी मृतावस्थेत आणि वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा अधिक तपासून वाकड पोलीस करत असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. भाऊसाहेब बेदरे (वय ४३) आणि राज नंदिनी भाऊसाहेब बेदरे […]
पुण्यातील चाकणमध्ये हॉटेल मालकावर गोळीबार, एकाला अटक
प्रतिनिधी पुण्याच्या चाकणमध्ये ‘हॉटेल मराठा’च्या मालकावर दोघांनी गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे अस गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. सुदैवाने यात तो थोडक्यात बचावला आहे. या प्रकरणी राहुल पवार आणि अजय गायकवाडवर गोळीबार केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अजय गायकवाडला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या […]
मैत्रिणीला भेटायला आलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला!
प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार अविनाश बाळू धनवे याची पिस्तूलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने सपासप वार करून तीन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. यातील एका आरोपीला पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट तीन ने ताब्यात घेऊन इंदापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. राहुल संदीप चव्हाण असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तो आळंदीत मैत्रिणीला भेटायला आला होता. […]
जेनेरिक औषधांची ‘दुकानदारी’ सुरूच; आणखी दोन कंपन्यांना राज्य सरकारच्या पायघडय़ा
प्रतिनिधी राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि सरकारी रुग्णालयांच्या आवारात स्वस्त दरातील जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्यासाठी दिल्लीस्थित एका संस्थेवर सरकारने मेहरबानी दाखविल्याची घटना न्यायप्रविष्ठ असतानाच आता आणखी दोन संस्थांनाही अशी दुकाने उघडण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार, ‘एचएलएल लाईफ केअर लि’ आणि ‘एचएससीसी (इंडिया) लि’ या दोन कंपन्यांना राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालये व […]
बारामती ! वडगाव निंबाळकर (बंगला झोपडपट्टी) येथे कचरा गाडी येत नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य ; ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष्य? .
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर यथे ग्रामपंचायत कचरा गाडी ही दररोज वडगाव निंबाळकर (बंगला झोपडपट्टी) या ठिकाणी येत नसल्याने बंगला झोपडपट्टी येथील नागरिक हे त्यांच्या घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकत असल्याचे दृश्य दिसून येत आहे . बंगला झोपडपट्टी याठिकाणी कचरा गाडी रोज येत नसल्याने महिला संताप व्यक्त करीत आहेत . हा कचरा असेच घरात […]
उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम* *शिक्षा मंत्रालय नवी दिल्लीचे आवर सचिव सन्माननीय श्री. प्रदीप हेडाव यांची भेट*
प्रतिनिधी. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी आज दिनांक १७ मार्च २०२४ रोजी संपूर्ण देशामध्ये असाक्षरांची परीक्षा सकाळी दहा ते पाच या वेळात घेण्यात आली. सदर परीक्षेसाठी निरीक्षक म्हणून केंद्र शासनातर्फे प्रदीप हेडाव- अवर सचिव शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली सौ सुवर्णा फणसे मॅडम- उपशिक्षणाधिकारी योजना कार्यालय पुणे संतोष दुर्गाडे साहेब- समन्वयक योजना कार्यालय पुणे राजकुमार बामणे […]
एम.एफ हुसैनसह प्रसिद्ध चित्रकारांच्या प्रतिकृती विकून कोट्यावधींची फसवणूक; हवाला नेटवर्कच्या माध्यमातून मनी लाँडरींग
प्रतिनिधी प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे असल्याचे भासवून त्यांच्या विक्रीद्वारे सुमारे १८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश राजपाल व इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतीच मुंबईतील सहा ठिकाणी शोध मोहिम राबवली. यावेळी डिजिटल उपकरणांसह संशयीत कागदपत्रे जप्त करण्यात आली. बनावट चित्रांची विक्री, बनावट सत्यता प्रमाणपत्र आणि मूळ प्रमाणपत्रे तयार करणे, रोख […]
आरोपीनेच पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबला, दुसऱ्याला लात मारली
प्रतिनिधी नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातू (मेयो) पसार होण्यासाठी आरोपीने एका पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबला तर दुसऱ्याला गुप्तांगावर लात मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुस्ताक उर्फ मुन्ना पटेल वल्द अहमद पटेल (४८) रा. प्रधानमंत्री आवास योजना, संघर्षनगर, यशोधरानगर, नागपूर असे आरोपीचे नाव आहे. तहसील पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपीवर सदर पोलीस ठाण्यात […]
पुण्यात एनआयएची मोठी कारवाई : दहशतवादी कारवायांसाठी वापरलेली इमारत जप्त
प्रतिनिधी मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्वाच्या शहरात बाँम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांनी पुण्यातील कोंढव्यातील बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोंढव्यात दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत जप्त केली. एनआयएने मोहम्मद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमिद खान […]
पौड रस्त्यावर पीएमपीच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू
प्रतिनिधी पौड रस्त्यावर कचरा डेपो परिसरात पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला असून, पीएमपी चालकाविरुद्ध कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. माही मयूर गांधी (वय १९, रा. शोभा ऑप्टिमा बिल्डींग, माणिकबाग, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार मंदार नानावटी जखमी झाला असून, […]