Home

1 min read

उपराजधानीत टोळीयुद्धाचा भडका! पाचपावलीतील गुलाबे हत्याकांडातील आरोपींच्या मित्रावर जीवघेणा हल्ला

प्रतिनिधी पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत अभिषेक उर्फ भांजा गुलाबे हत्याकांडातील आरोपींच्या मित्रावर मृताच्या मित्रांनी जीवघेणा हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना सदर पोलीस ठाण्यांतर्गत व्हीसीए चौकात घडली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. संजय उर्फ गोलू गजानन सिन्हा (३१) रा. नाईक तलाव, बांग्लादेश असे जखमीचे नाव आहे. मंगेश उर्फ मंग्या सुरेश […]

1 min read

मित्राची हत्या करून मृतदेह कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पुरला, पाच मित्र पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सूरज संतोषसिंह कुंवर (२५) रा. अष्टभुजा वॉर्ड याची धारदार चाकूने हत्या करून पुरावा राहू नये म्हणून मृतदेह मनपाच्या डम्पिंग यॉर्डमध्ये पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मृतक सूरजवर विविध ठाण्यात चोरीसह अन्य गंभीर गुन्हेही दाखल आहेत. तो परिसरातील […]

1 min read

क्षुल्लक वाद अन् मित्रावर कुऱ्हाडीने सपासप वार!

प्रतिनिधी सोबत काम करणाऱ्या दोन मित्रांत वाद उफाळून आल्याने जेवण करीत असलेल्या मित्राच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना कारंजा तालुक्यातील टाकळी गावात शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी घटना स्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. प्राप्त माहितीनुसार कारंजा तालुक्यातील टाकळी गावातील मृतक व आरोपी […]

1 min read

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी चक्क मचाणावर लपले

प्रतिनिधी कोंढवा परिसरात एकावर हल्ला करून पसार झालेल्या पाच आरोपींना नगर जिल्ह्यातील एका गावातून अटक करण्यात आली. पोलिसांचे पथक मागावर असल्याचे समजताच आरोपी शेतात मचाण बांधून तेथे राहत होते. शहबाज मोइउद्दीन खान (वय ३०, रा. कृष्णानगर, महंमदवाडी), बालाजी मिन्ना मंगाली (वय ३५, रा. येवलेवाडी), सूरज राजेंद्र सरतापे (वय २५, रा. चिमटा वस्ती, फातिमानगर), जुबेर कद्दुस […]

1 min read

कोयते उगारून टोळक्याची दहशत; येरवडा, लोहगाव भागात वाहनांची तोडफोड

प्रतिनिधी शहरात दहशत माजवणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्यानंतर येरवडा आणि लोहगाव भागात वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या. येरवड्यातील पांडू लमाण वसाहतीत टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी सोहम शशी चव्हाण आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जुगनू राकेश परदेशी (वय ४०, रा. भोरी चाळ, पांडू लमाण […]

1 min read

श्री वाघेश्वर विद्यालय निरावागज या विद्यालयातील सन 2005 बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन संपन्न

प्रतिनिधी बारामती तालुक्यामधील निरावागज या गावातील श्री वाघेश्वर विद्यालय निरावागज या विद्यालयामधील सन 2005 सालाच्या विद्यार्थ्यांची खूप दिवसानंतर स्नेहसंमेलन सोहळा अति उत्साहात साजरा झाला यामध्ये आयोजक व नियोजक यांनी अति उत्तम प्रमाणे नियोजन करून लहानपण देगा देवा या म्हणीचे एक छोट्या स्वरूपामध्ये माजी विद्यार्थ्यांना आपले बालपण जगण्याचे व आपल्या बालपणीचे मित्रांबरोबर काहीसा वेळ घालवण्यासाठी खूप […]

1 min read

वांद्रे आणि गेट वे जवळ स्फोट होणार; पुण्यातील नियंत्रण कक्षाला दूरध्वनी

प्रतिनिधी पुण्यातील शिवाजी नगर, पिंपरी-चिंचवड तसेच मुंबईतील वांद्रे व गेट वे ऑफ इंडिया येथे स्फोट होणार असल्याचा दूरध्वनी पुण्यातील मदत क्रमांक ११२ वर आला होता. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह मुंबई पोलिसांच्या सर्वच यंत्रण सतर्क झाल्या. पण तपासणीअंती काहीच संशयास्पद आढळले नाही. पुण्यातील मदत क्रमांक ११२ वर शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास एक दूरध्वनी आला होता. पुण्यातील […]

1 min read

वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शेतकऱ्याला लाचेत मागितले २० किलो तांदूळ

प्रतिनिधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दोन – लाचखोरांना दोन वेगवेगळ्या कारवाईत अटक केली. विशेष म्हणजे एका लाच प्रकरणात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी २० किलो तांदूळ व दीड हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली.राजुरा तालुक्यातील शेतकऱ्याने – शेतात पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत पंपाची – व्यवस्था केली होती. मात्र, पंपासाठी थ्री फेज विद्युत पुरवठा असण्याची गरज असते. फिर्यादी […]

1 min read

अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी मृत महिलेचे केले शवविच्छेदन; नैसर्गिक मृत्यूचा बनाव रचला

प्रतिनिधी यवतमाळ येथील जामनकरनगरात विवाहितेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव करून अंत्यविधीसाठी अंत्ययात्राही काढण्यात आली. मात्र डायल ११२ वर विवाहितेच्या मृत्यूची तक्रार प्राप्त होताच, पोलीस चौकशीत अखेर सत्य बाहेर आले. पतीनेच कौटुंबिक वादात पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दीपाली मिश्रा (२८) रा. जामनकरनगर, यवतमाळ असे मृत महिलेचे तर महेश जनार्दन मिश्रा (३४) असे […]

1 min read

आरटीओ अधिकारी गीता शेजवळ निलंबित;

प्रतिनिधी सीमा तपासणी नाका, कांद्री (मनसर) येथे कार्यरत असताना २०२३ मध्ये खासगी व्यक्तीकडून लाच घेणे आणि काही वर्षांपूर्वी बजाजनगर पोलीस ठाणे परिसरात सरकारी बंदुकीचा गैरवापर प्रकरणाचा ठपका ठेवत मोटार वाहन निरीक्षण (आरटीओ अधिकारी) गीता शेजवळ यांना परिवहन खात्याने शुक्रवारी निलंबित केले. गीता शेजवळ या सुरुवातीपासूनच वादग्रस्त अधिकारी राहिल्या. २०१६ मध्ये त्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद […]